राज्य मंत्रिमंडळाचे ८ मोठे निर्णय: कृषी-एआय धोरणापासून नव्या न्यायालयांपर्यंत (२८ जुलै २०२६)

Maharashtra cabinet's 8 key decisions

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवार, २८ जुलै २०२६ रोजी पार पडली. या बैठकीत कृषी, न्यायव्यवस्था, ग्रामविकास, रेल्वे विकास आणि महसूल विभागाशी संबंधित एकूण ८ महत्त्वाच्या निर्णयांना मान्यता देण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शेतीला चालना देण्यापासून ते नवीन न्यायालये स्थापन करण्यापर्यंत आणि अवैध गौण खनिज उत्खननावर कठोर कारवाई करण्यापर्यंत अनेक निर्णय या बैठकीत घेण्यात आले. कृषी … Read more

महाराष्ट्रात २९ ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाकडून राज्यभर सतर्कतेचा इशारा

Heavy rain in maharashtra

मुंबई: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात २९ ते ३१ जुलै या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता असल्याने राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दिवसनिहाय पावसाचा अंदाज हवामान … Read more