नागपूर, गडचिरोलीत आज शाळांना सुट्टी; राज्यात रेड-ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा कायम

nagpur gadchiroli schools closed

नागपूर/मुंबई: हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यासाठी २८ ते ३० जुलैदरम्यान ऑरेंज अलर्ट जारी केला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. संभाव्य पूरसदृश परिस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून बुधवार, २९ जुलै रोजी नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, हिंगणा आणि कामठी तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या तसेच खासगी कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गडचिरोली … Read more

महाराष्ट्रात २९ ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाकडून राज्यभर सतर्कतेचा इशारा

Heavy rain in maharashtra

मुंबई: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात २९ ते ३१ जुलै या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता असल्याने राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दिवसनिहाय पावसाचा अंदाज हवामान … Read more