भारत रॉयल्स विरुद्ध पाकिस्तान पँथर्स आज भिडणार! एशियन लीजेंड्स लीगमधील हायव्होल्टेज सामना कधी, कुठे पाहाल?
क्रिकेटप्रेमींसाठी आजचा दिवस खास आहे. एशियन लीजेंड्स लीग २०२६ स्पर्धेतील सहाव्या सामन्यात आज, रविवारी भारत रॉयल्स आणि पाकिस्तान पँथर्स आमनेसामने येणार आहेत. झांबियातील लुसाका येथील लोटस स्पोर्ट्स क्लब मैदानावर हा थरारक सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ४ वाजता सुरू होईल. का आहे हा सामना खास? गेल्या काही काळात भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंध राजकीय तणावामुळे मर्यादित राहिले … Read more