Ghibli Studio | Ghibli Studio वापरत असाल तर सावधान, नाही तर तुमचे फोटो सुद्धा…
Ghibli Studio | सोशल मीडियावर सध्या AI द्वारे तयार होणाऱ्या घिबली शैलीतील अॅनिमेशन फोटोचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे. अनेक यूझर्स आपल्या वैयक्तिक फोटोचा वापर करून त्यांना कार्टून लूकमध्ये रूपांतरित करत आहेत. मात्र या ट्रेंडमागे सायबर धोकेही लपलेले असल्याचा इशारा गोवा पोलिसांनी दिला आहे. घिबली स्टाईलमध्ये (Ghibli Studio) बदललेले AI फोटो पाहून अनेक युजर्स […]
Continue Reading