बिमा सखी योजना: ग्रामीण महिलांसाठी ₹7,000 मासिक कमाईची सुवर्णसंधी!
ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने “बिमा सखी योजना” सुरू केली आहे, जी महिलांना दरमहा ₹7,000 पर्यंत कमाईची संधी देते. ही योजना राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान (NRLM) अंतर्गत कार्यरत आहे. यामुळे गावातील महिलांना विमा क्षेत्रात प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक मान मिळतो. गावातल्या प्रत्येक घरापर्यंत विमा योजनांचा … Read more