उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र? संजय राऊतांनी दिला मोठा संकेत, युतीबाबत दिलं स्पष्ट उत्तर
राजकारणात काहीही शक्य असतं, असं म्हणतात – आणि महाराष्ट्रात याची झलक पुन्हा दिसतेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युती होण्याची शक्यता आता अधिक ठळकपणे समोर येत आहे. खासदार संजय राऊत यांनी ‘साम टीव्ही’वरील Black & White कार्यक्रमात या चर्चेला हवा दिली आहे. त्यांच्या एका वाक्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकीय … Read more