रायगडमध्ये समुद्रात बोट बुडाली! सात खलाशांचं नाट्यमय रेस्क्यू, काय आहे रहस्य?
गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे आणि रायगडच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. यामुळे समुद्रालाही प्रचंड उधाण आलं आहे, आणि याच खवळलेल्या समुद्रात रायगडच्या उरण परिसरात एक मासेमारी बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रायगडच्या उरणमध्ये घडलेली ही बोट दुर्घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने समुद्र खवळलेला आहे, आणि … Read more