भारतीय रेल्वेत 9000 पदांची मेगा भरती : RRB ALP Recruitment 2025 – Tech Marathi

भारतीय रेल्वेत 9000 पदांची मेगा भरती : RRB ALP Recruitment 2025 – Tech Marathi

Tech

RRB ALP Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 जागांसाठी भरती निघालेली आहे.. या भरतीची सिलेक्शन प्रोसेस व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे…

RRB ALP Bharti 2025

  • एकूण जागा – 9900
  • पद – असिस्टंट लोको पायलट (ALP)
              > जागा – 9900
  • शैक्षणिक पात्रता – 10वी पास + ITI [फिटर,इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग मेकॅनिक) किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल /इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
  • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
      [SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे सूट]
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
  • ऑनलाईन अर्जाची फी
        > General/OBC/EWS साठी 500 रुपये
        > SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला साठी 250 रुपये
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – 11 मे 2025
  • ऑनलाईन अर्जाची लिंक : Application
  • SELECTION PROCESS (निवड प्रक्रिया) Stage 1 CBT (CBT-1): ही पात्रता परीक्षा असून ती मूलभूत ज्ञान आणि क्षमता तपासण्यासाठी घेतली जाते.Stage 2 CBT (CBT-2): या परीक्षेमध्ये उमेदवारांचे तांत्रिक ज्ञान आणि सर्वसाधारण क्षमता तपासली जाते.

Computer Based Aptitude Test (CBAT): ही चाचणी सहाय्यक लोको पायलट (ALP) पदासाठी आवश्यक विशिष्ट कौशल्यांचा आढावा घेते

Document Verification : CBAT उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करावी लागते.

Medical Test : या पदासाठी आवश्यक आरोग्य निकषांची पूर्तता होते का, हे तपासण्यासाठी वैद्यकीय तपासणी केली जाते.

  • इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download

ADVERTISEMENT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *