महावितरण मध्ये वायरमन व इलेक्ट्रिशियन या पदाच्या 132 जागांसाठी भरती – Tech Marathi

महावितरण मध्ये वायरमन व इलेक्ट्रिशियन या पदाच्या 132 जागांसाठी भरती – Tech Marathi

Tech

Mahavitaran Apprentice Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो महावितरण मध्ये वायरमन व इलेक्ट्रिशियन या पदाच्या 132 जागांसाठी भरती निघालेली आहे, त्यामुळे ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना लगेच शेअर करा.. आणि या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, कागदपत्रे, अर्ज पाठविण्याचा पत्ता व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे…

Mahavitaran Apprentice Bharti 2025

• एकूण जागा – 132

  1. पद – वायरमन ( तारतंत्री )
          > जागा – 66
  2. पद – इलेक्ट्रिशियन ( विजतंत्री )
          > जागा – 66
  • शैक्षणिक पात्रता – 10वी पास + ITI – NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)
  • वयोमर्यादा – दिलेली नाही
  • नोकरीचे ठिकाण – लातूर
  • अर्जाची फी – फी नाही
  • कागदपत्रे देण्याचे ठिकाण – महावितरण मंडळ कार्यालय लातूर, साळे गल्ली, जुने पावर हाउस लातूर
  • अर्जासाठी लागणारे कागदपत्रे
    1. ITI मार्कशीट व सर्टिफिकेट (सनद)
    2. SSC सर्टिफिकेट (सनद)
    3. जातीचा दाखला
    4. आधार कार्ड
    5. रहिवाशी दाखला
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
             02 जुन 2025
  • ऑनलाईन अर्जाची लिंक : Application
  • इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download

ADVERTISEMENT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *