Bombay High court Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयात वाहन चालक पदासाठी भरती निघालेली आहे. वाहनचालक ( Staff – Car – Driver) या पदासाठी ही भरती होत असून यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा या भरतीच्या ऑनलाईन अर्जाची लिंक व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे…
Bombay High Court Bharti 2025
- एकूण जागा – 11
- पद – वाहनचालक (Staff – Car – Driver)
> जागा – 11
- शैक्षणिक पात्रता – 10वी पास + हलके मोटार वाहन चालक परवाना + 03 वर्षे अनुभव
- वयोमर्यादा – 21 ते 38 वर्षे (21 एप्रिल 2025 रोजी)
> मागासवर्गीय – 21 ते 43 वर्ष - नोकरीचे ठिकाण – मुंबई
- ऑनलाईन अर्जाची फी – 500 रुपये
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
09 मे 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक
Application - इतर सर्व डिटेल (जाहिरात)
Download